¡Sorpréndeme!

बापरे ! या महिलेचे ओठ अजब | OMG News In Marathi | Lokmat Marathi News | लोकमत मराठी न्यूज

2021-09-13 1 Dailymotion

महिलांचे गुलाबी आणि पातळ ओठ हे पुरूषांना जास्त आकर्षित करीत असतात.स्त्रियांच्या ओठांवरील हावभाव फारच महत्त्वाचे असतात.त्यामुळे पुरूषांना स्त्रियांचे ओठ पाहण्यात नेहमीच जास्त रस असतो.मात्र पातळ ओठांच्याऐवजी जर एखाद्या स्त्रीचे ओठ खूपच मोठे असले,तर पुरुषच काय स्त्रियांचीही प्रतिक्रिया जरा वेगळीच असेल नाही का...वरील छायाचित्रात दिसणा-या या स्त्रीचे ओठ बघून तुम्ही कधीही तिला विसरु शकणार नाहीत.या महिलेच्या ओठांना सर्वात मोठे ओठ म्हणून ओळखले जात आहे.ही एक अफगाणी महिला असून इंस्टाग्रामवर तिला'गेट्स टू पॅराडाइस'असे नाव देण्यात आले आहे. या अफगाणी महिलेचे ओठ यापूर्वी असे नव्हते.तिने ओठांना नाजूक बनवण्यासाठी खरं तर शस्त्रक्रिया करुन घेतली होती.मात्र शस्त्रक्रिया अपयशी ठरल्याने तिच्या ओठांचा आकार वाढला.विविध कॉस्मेटिक सर्जरी करून जशी सौंदर्यवृद्धी केली जाते तशीच ओठांचा आकार वाढवण्यासाठीही करतात.त्या शस्त्रक्रियेने विशिष्ट प्रकारचे मटेरिअल ओठात घालून ओठाला हवा तसा आकार देता येतो.मात्र शस्त्रक्रिया यशस्वी न झाल्याने औषधांचा विपरित परिणाम म्हणून या महिलेच्या ओठांचा आकार गरजेपेक्षा अधिकच वाढला.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews